April 20, 2026

वाद विवाद झालेल्या सकारात्मक परिणाम – विजय परमार

Spread the love

वाद विवाद झालेल्या सकारात्मक परिणाम – विजय परमार

पोलिस ठाणे हद्दीतील एक्सर गावात दोन शेजारी असलेल्या कुटुंबात झालेल्या वाद हा वाढून गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ नये म्हणून वेळीच आळा घालून असे वाद मिटवण्यासाठी पोलिस ठाणे हद्दीतील *मोहल्ला कमिटी सदस्य* यांच्या मदतीने दोन्ही कुटंबाची समजूत घालण्यात आली.

सर्व सदस्यांचे व.पो.नि कुडाळकर यांनी आभार व्यक्त केले व लहान सहान प्रसंगी असेच एकत्र येऊन पोलिसांना सहकार्य करण्याबाबत सूचना देऊन आज दिनांक ४/४/२३ रोजी घेण्यात आलेली बैठक २१.०० वाजता शांततेत संपन्न झाली.

आदरपूर्वक

(सुधीर कुडाळकर )

वरिष्ठ पोलिस निरीक्षक

एम.एच.बी. कॉ. पोलिस ठाणे मुंबई