April 20, 2026

बलात्काराच्या गुन्हा मध्ये दोन आरोपींना चार तासात अटक केले बाबत-विजय परमार

Spread the love

*बलात्काराच्या गुन्हा मध्ये दोन आरोपींना चार तासात अटक केले बाबत*–विजय परमार

 

आज दिनांक 11/02/2023 रोजी

विरार पोलीस ठाणे, मिरा भाईंदर आयुक्तालय येथील गु. र. क्र. 115/2023 कलम 376,376(2)(n),376 (2)(f) भा.द.वि. सह कलम 12,4,6,8 बालकांचे लैंगिक प्रजापासून संरक्षण अधिनियम 2000 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे घटनास्थळ हे एम .एच बी. कॉलनी पोलीस ठाणे बोरिवली (प) मुंबई येथील असल्याने सदरचा गुन्हा हा *0075 /23* अन्वये दाखल करण्यात आला.

 

*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत* –

यातील फिर्यादी मुलगी वय 14 वर्ष 05 महिने 02 दिवस धंदा – घरी , रा. विरार पूर्व पालघर या त्यांचा काका वय. 50 वर्षे . रा. ठी. गणपत पाटील नगर, बोरिवली पश्चिम मुंबई यांनी लैंगिक अत्याचार केले तसेच त्यांची मुले वय 19 वर्षे व त्यांनी जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याने फिर्यादी ने त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार नोंद केली आहे.

 

नमूद गुन्ह्यातील आरोपी क्र 1 व 2 यांना अटक करण्यात आली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षितते कामे बोरीवली जनरल लॉकअप येथे जमा करत आहोत. तर आरोपी क्रमांक 3 हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्याचे आईस समजपत्र देऊन गुन्ह्याच्या तपासकामी उदईक रोजी हजर राहण्याचे कळविले आहे

 

 

*तपासी अधिकारी* –

 

पो नि नागतिळक

सपोनि पवार

पोउनि कांबळे

गुन्हा प्रकटीकरण पथक

 

 

आदरपूर्वक,

 

*सुधीर कुडाळकर*,

वरीष्ठ पोलीस निरीक्षक,

एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे, मुंबई