May 31, 2026

पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 11 मुंबई मधील गुन्हा प्रकटीकरण अधिकारी व पथक यांची थरारक , रोमांचक यशस्वी कामगिरीबाबत माननीय पोलीस आयुक्त सो व सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सो, बृहन्मुंबई यांनी सत्कार केलेबाबत -विजय परमार

Spread the love

” पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 11 मुंबई मधील गुन्हा प्रकटीकरण अधिकारी व पथक यांची थरारक , रोमांचक यशस्वी कामगिरीबाबत माननीय पोलीस आयुक्त सो व सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सो, बृहन्मुंबई यांनी सत्कार केलेबाबत –विजय परमार

 

 

 

ऑपरेशन आंबिवली टीम मधील सर्वांनी टीमवर्क व कॉर्डिनेशन सांभाळून कष्टाने आणि चातुर्याने काम करून इतक्या खतरनाक आरोपीला त्याच्या वस्तीतून उचलून बाहेर आले व एक खूप मोठे यश संपादन केले . स्वतःच्या जीवाची काळजी न करता दिलेले ध्येय पूर्ण केले व मुंबई पोलिसांचे नाव उज्वल केले

म्हणून भविष्यात ही अशीच कामगिरी सर्वांनी करावी. वर नमूद सर्व अधिकारी व अंमलदार यांना *मा पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर‌ सो व‌ सह पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था श्री सत्यनारायण चौधरी सो* यांनी ०७/०२/२०२३ रोजी नमूद पथकातील सर्व अधिकारी पोलिस अंमलदार व महिला अंमलदार यांना *एक लाख रुपये ,प्रशंसापत्र व मानचिन्ह* देऊन सत्कार केला

 

आदरपूर्वक,

 

(सुधीर कुडाळकर)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

एम.एच.बी पोलीस ठाणे,मुंबई